नवीन वर्ष प्रेमपूर्ण भावनेने सुरुकरूयात | जीवनात एकच आनंद आहे,प्रेम करणे आणि प्रेमात असणे.प्रेम सर्वात सुंदर बहुमोल जाणीव आहे.
आपले विचार कथा व कविता द्वारे आपल्या पसंतीच्या भाषे मध्ये contest.storymirror.com वर व्यक्त करा.
- विषय- मौल्यवान प्रेम
- User remarks मध्ये #love चा वापर करा.
३ सर्वोत्कृष्ट कथा व ३ सर्वोत्कृष्ट कविताला प्रत्यकी ५०० रू/-रोख पुरस्कार ,तसेच निवडक कथा – कविताचे ई-पुस्तक विनामुल्य बनविले जाईल.
NA