Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#ई-पुस्तक शिष्यवृत्ती

বিজয়ীদের দেখুন

বন্ধুদের সাথে ভাগাভাগি করা

ई-पुस्तक शिष्यवृत्ती

Duration: May 09, 2018 - Jul 04, 2018

Introduction

स्टोरीमिरर पोर्टलवर आपल्या ४० कविता प्रकाशितकरा आणि आपल्या परिचयाच्या १५ लेखक मित्रांना मराठी साहित्य लिहण्यास प्रोसाहित करा व मिळवा ई-पुस्तक शिष्यवृत्ती.

स्टोरीमिरर प्रस्तुत उपक्रम “ई-पुस्तक शिष्यवृत्ती” म्हणजेच ई-पुस्तक स्वरूपात शिष्यवृत्ती हा उपक्रम लेखकांना लिहण्यास प्रोसाहित करण्यासाठी तसेच त्यांच्या निवडक कवितांचे ई-पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आहे व लेखक मित्रांना मराठी साहित्य लिखाणास प्रोसाहित करण्यासाठी आहे.


Rules

नियम व अटी –

१) ई-पुस्तक शिष्यवृत्ती पूर्णपणे निशुल्क आहे.

२) “ई-पुस्तक शिष्यवृत्ती’” या उपक्रमा मध्ये कथा ग्राह्य धरली जाणार नाही.

३) “ई-पुस्तक शिष्यवृत्ती” मिळवण्यासाठी आपणास ४० कविता स्टोरीमिरर पोर्टलवर प्रकाशित करणे तसेच आपल्या परिचयाच्या १५ लेखक मित्रांना स्टोरीमिरर पोर्टलवर लिहण्यास प्रोसाहित करणे आवश्क आहे.

४) ४० कवितां पैकी निवडक ३० कवितांचा ई-पुस्तका मध्ये समावेश असेल.

अ) कविता स्वरचित असावी.

ब) ई-पुस्तक शिष्यवृत्तीसाठी पाठवण्यात येणाऱ्या कविता स्टोरीमिरर पोर्टलवर या पूर्वी प्रकाशित झालेल्या नसाव्यात. इतरत्र प्रकाशित झालेल्या आपल्या कविता आपण पाठवू शकता.

५) १५ लेखक मित्रांना स्टोरीमिरर पोर्टलवर लिहण्यास प्रोसाहित करणे आवश्क आहे.

अ) लेखकाचे स्टोरीमिरर पोर्टलवर यापूर्वी खाते नसावे.

ब) स्टोरीमिरर पोर्टलवर त्यांचे खाते ओपन करून त्यांची एक – कथा / कविता प्रकाशित असणेही आवश्क आहे.


Prize

निशुल्क ई-पुस्तक प्रकाशन, प्रमाणपत्र.


Eligibility

नाव नोंदणी आवश्क


Languages: Marathi
Content type: Poem
Contact person: रवी जंगले, स्टोरीमिरर मराठी संपादक. व्हॉट्सअप नंबर-९६८९५९२७८१, संपर्क नंबर-९८१९१३७०२०. ई-मेल-ravi@storymirror.com.