Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#ऐतिहासिक कथा

SEE WINNERS

Share with friends

ऐतिहासिक कथा म्हणजेच भूतकाळातील कोणतीही कथा जी काल्पनिक पात्रे किंवा घटनांसह कालखंडातील वास्तविक वैशिष्ट्ये समाविष्ट करते.

काल्पनिक असली तरी ऐतिहासिक कथा माहितीचा उत्कृष्ट स्रोत असू शकतात.

स्टोरीमिरर घेऊन आली आहे ऐतिहासिक कथालेखन स्पर्धा, जिथे तुम्ही तथ्यात्मक, सत्यात्मक, सांस्कृतिक, काल्पनिक किंवा लयबद्धपणे मनोरंजक अशा इतिहासाच्या विविध पैलूंचा समावेश करणाऱ्या कथा आपल्या लेखणीच्या माध्यमातून लिहू शकता.


स्पर्धेचे नियम -

१.ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

२. सहभागी स्पर्धकांनी त्यांच्या स्वलिखित कथा सादर केल्या पाहिजेत.

३. आधीच्या स्पर्धेसाठी सबमिट केलेल्या कथा पुन्हा या स्पर्धेसाठी सबमिट करू नये

४. तुमची कथा कोणत्याही प्रकारची राजकीय किंवा कोणत्याही धार्मिक समाजाच्या भावना दुखावणारी नसावी याकडे विशेष लक्ष द्यावे.

५. सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक कथा देखील सादर करु शकतात शब्दांचे बंधन नाही.

६. कथा सबमिट करताना टॅग मध्ये ऐतिहासिक कथा असे लिहावे.

७. इतर कोणत्याही लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते स्टोरीमिरच्या पोर्टल वरून डिलिट करण्यात येईल.

 ८.स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेले कथा स्टोरीमिररच्या पोर्टल वरून काढून घेता येणार नाही.

 ९.संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल स्टोरीमिरर ने घेतला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.


बक्षीस


स्पर्धेमध्ये तीन सर्वोत्कृष्ट विजेते निवडले जातील.


* प्रथम क्रमांक: ट्रॉफी व विजेते प्रमाणपत्र

* द्वितीय क्रमांक: ३०० रुपयाचे स्टोरीमिरर शॉप व्हाउचर व विजेते प्रमाणपत्र

* तृतीय क्रमांक: १५० रुपयाचे स्टोरीमिरर शॉप व्हाउचर व विजेते प्रमाणपत्र


* सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येतील.


निकाल : ३१ मे २०२३.


संपर्क: रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड)


मो : ९७६८०६५७६३.