I'm Anil and I love to read StoryMirror contents.
कंठातून आली ओठांवर गाणी सुखदुःखाची सांगतात कहाणी कंठातून आली ओठांवर गाणी सुखदुःखाची सांगतात कहाणी
आता कसे म्हणू तो आपला आहे त्याने केसाने गळा कापला आहे आता कसे म्हणू तो आपला आहे त्याने केसाने गळा कापला आहे
कोण दास अन कोण कुणाचा मालक आहे तूच निर्माता जगाचा सर्वांचा चालक आहे कोण दास अन कोण कुणाचा मालक आहे तूच निर्माता जगाचा सर्वांचा चालक आहे
जाऊन सांगा त्यांना माझा वसंत संपला उरलेले पर्णही आता ते झडून गेले जाऊन सांगा त्यांना माझा वसंत संपला उरलेले पर्णही आता ते झडून गेले
उभे आयुष्य माझ्यासवे चालू लागले धागे गुंतलेले जेव्हा उकलू लागले उभे आयुष्य माझ्यासवे चालू लागले धागे गुंतलेले जेव्हा उकलू लागले
माझा गुन्हा एवढाच झाला जगताना झालो फितूर परंपरांचा एक तारा माझा गुन्हा एवढाच झाला जगताना झालो फितूर परंपरांचा एक तारा
प्रकाशल्या गं दाही दिशा जशी तू पौर्णिमेची निशा प्रकाशल्या गं दाही दिशा जशी तू पौर्णिमेची निशा
आग मनाची शांत झाली मिळता प्रेमाचा गारवा आग मनाची शांत झाली मिळता प्रेमाचा गारवा
घर करून राहिली माझ्या मनात तू, घेऊन हर्ष आली माझ्या जीवनात तू घर करून राहिली माझ्या मनात तू, घेऊन हर्ष आली माझ्या जीवनात तू
पिंजऱ्यात मैना बंद झाली आणि तिचा लढा सुरू झाला पिंजऱ्यात मैना बंद झाली आणि तिचा लढा सुरू झाला