PRAMILA SARANKAR
Literary Colonel
52
Posts
39
Followers
2
Following

M.A. D. Ed, Ass. Teacher ANUDATT VIDYALAY

Share with friends
Earned badges
See all

मुली नाहीत तर त्या श्वास आहेत माझा जगण्याचा एकमेव आधार आहेत माझा... ©® प्रमिला सरणकर

*मैत्री* मैत्री जीवनाचा गंध मैत्री जीवनाचा आनंद मैत्री ह्रदयातील भाव मैत्री आयुष्याचा छंद..... *सौ. प्रमिला बा.सरणकर*

*संध्याकाळ* अशी ही एक संध्याकाळ यावी अथांग सागराच्या साक्षीने मैत्रिणीच्या सोबत रंगून जावे मी तुला सांगावे तू मला जपावे अनोख्या या नात्याचे मैत्र नेहमीच स्मरावे..... *सौ. प्रमिला बा.सरणकर*

*अवसान* मिठीत तुझ्या येता अंगी शहारा आला खोटे अवसान गळूनी अश्रूंचा बांध फुटला..... *सौ. प्रमिला बा.सरणकर*

*ऋणानुबंध* नाही कळले कसे ऋणानुबंध हे जुळले तुझ्या मैत्रीच्या विश्वासाने पुन्हा जगायला शिकले... *सौ.प्रमिला बा.सरणकर*


Feed

Library

Write

Notification
Profile