आस...
आस...
1 min
154
माहित आहे सखे मला आज
नाही होऊ शकत तू माझी...
तरी मनी आहे माझ्या आस
तू एकदा परत होशील माझी...
माहित आहे सखे मला आज
नाही होऊ शकत तू माझी...
तरी मनी आहे माझ्या आस
तू एकदा परत होशील माझी...