आठवण
आठवण
1 min
203
रात्र ही सरता सरत नाही
दिवस उजाडला तरी तो सरत नाही
काय करू मी
तुझी आठवण मनातून जात नाही
रात्र ही सरता सरत नाही
दिवस उजाडला तरी तो सरत नाही
काय करू मी
तुझी आठवण मनातून जात नाही