आयुष्य गेले माझे बदलून
आयुष्य गेले माझे बदलून
1 min
331
आधी होती एक साधी
नव्हते कळत प्रेमबीम काही
अचानक आला तो माझ्या आयुष्यात
माझे आयुष्य गेले बदलून फार