आयुष्य
आयुष्य
1 min
307
इतके स्वस्त होते का आयुष्य
पुन्हा विचारले हे मना..!
काय सांगणार तो आता
जिथे साद घालती पाऊलखुणा..!
इतके स्वस्त होते का आयुष्य
पुन्हा विचारले हे मना..!
काय सांगणार तो आता
जिथे साद घालती पाऊलखुणा..!