आयुष्याचा इतिहास
आयुष्याचा इतिहास
1 min
489
आयुष्य म्हणजे इतिहास असतो
ह्यात कॅलेंडर, अपापसतला युद्ध,
दिवसामागून दिवस जातात
ह्यात माणसाचा जय होतो पराजयपण होतो