अहंकार (चारोळी)
अहंकार (चारोळी)
जेव्हा मिळते सर्वकाही बिनघोर,
सुख दिसते पैशात आणि मनात येतो चोर.
चोर म्हणजे चोरी करणारा नव्हे तर,
अहंकाराचा चोर काबीज करतो मनाचे घर.
जेव्हा मिळते सर्वकाही बिनघोर,
सुख दिसते पैशात आणि मनात येतो चोर.
चोर म्हणजे चोरी करणारा नव्हे तर,
अहंकाराचा चोर काबीज करतो मनाचे घर.