बावरा तू
बावरा तू
1 min
435
असा कसा रे बावरा तू
समजत तुला काही नाही
बावरे मन माझे
करमत तुझ्याविना नाही
असा कसा रे बावरा तू
समजत तुला काही नाही
बावरे मन माझे
करमत तुझ्याविना नाही