बेभान
बेभान
1 min
121
थेंबा सवे सरींच्या
संग आठवणी तुझ्या
वार्यासंगे मनाला
करती बेभान माझ्या
थेंबा सवे सरींच्या
संग आठवणी तुझ्या
वार्यासंगे मनाला
करती बेभान माझ्या