भास माझा
भास माझा
1 min
444
चंद्र हा हळूच ढगाआड लपला
भास जणू मला तुझा झाला
रातकिड्यांची किरकिर ही
वाट बघते मी रात्र काढीत
चंद्र हा हळूच ढगाआड लपला
भास जणू मला तुझा झाला
रातकिड्यांची किरकिर ही
वाट बघते मी रात्र काढीत