बळीराजा
बळीराजा
1 min
520
मनाचा तो
माझा राजा
शेतकरी बळीराजा.....
काळी माती
त्याच्या हाती
बैल जोडी
सर्जा राजा.....
करे शेती
तीचं नाती
कष्ट करी
गाजावाजा.....