चमेली
चमेली
1 min
400
चमेलींच्या पाकळ्यांना
गंध तुझ्या श्वासांचा
चंद्रालाही लागलाय गं
छंद तुझ्या भासांचा
चमेलींच्या पाकळ्यांना
गंध तुझ्या श्वासांचा
चंद्रालाही लागलाय गं
छंद तुझ्या भासांचा