दीपस्तंभ
दीपस्तंभ
चांगले दिवसही बदलतात,
अन् वाईटही.
म्हणून बऱ्या दिवसांचा माज नको
आणि बुऱ्या दिवसांची लाज नको
हे ज्यांना कळलं,
ते बदलणाऱ्या दिवसांबरोबर
स्वतः बदलत नाहीत.
अविचल राहून दीपस्तंभ बनतात,
बदलत राहणाऱ्या माणसांसाठी.
चांगले दिवसही बदलतात,
अन् वाईटही.
म्हणून बऱ्या दिवसांचा माज नको
आणि बुऱ्या दिवसांची लाज नको
हे ज्यांना कळलं,
ते बदलणाऱ्या दिवसांबरोबर
स्वतः बदलत नाहीत.
अविचल राहून दीपस्तंभ बनतात,
बदलत राहणाऱ्या माणसांसाठी.