दर्शविला
दर्शविला
जर त्या दिवशी मी तुला पाहिलं नसतं
आज सुखात माझं काळीज हसत असतं
सहन झालं ना तुझं ते हसून बोलणं
जर तू मला तुझा तिरस्कार दर्शविला असता....
मनात बसवायच्या आधी मनातून काढलं असतं
आजही सोडून गेली त्या दिवशी सोडून जायचं होतं
तुझ भोळं रूप पाहून वेडा झालो
चांगलं झालं असतं तू तोंड ओढणीत लपवलं असतं....