गावात एक नाव येते...
गावात एक नाव येते...
वळणावर एक गाव येते ,
गावात एक नाव येते ...
मनाच्या खुपच जवळ आहे ,
पण सोडायला तिला भाव येते...
कधी स्वप्नांच्या मागे पळतांना,
नियतीने रचलेला डाव येते ...
शहरांच्या गर्दित हरवलेला ,
स्वतःच हिरमुसलेला राव येते...
यशाच्या शिखरावर नेऊन,
उगाच डोक्यात आव येते ...
जेव्हा लागले प्रेमाचे वेध ,
गावात हरवलेलं नाव येते...