गुन्हा - गुन्हे...( चारोळी.)
गुन्हा - गुन्हे...( चारोळी.)
1 min
365
जेवढे गुन्हे जादा
तेवढी पात्रता वाढते !
अशीच आजकालची
योग्यता मानली जाते...