जिद्द गमवायची नसते
जिद्द गमवायची नसते
1 min
12.4K
आयुष्य छोटे जरी
जिद्द गमवायची नसते
संकट आलं तरी
त्यात उभारी घ्यायची असते
कितीही मनात असलं जरी
उगाच भांडायचं नसते
दुःख दिसतं असले तरी
दुःखात सुख शोधायचे असते