जीवन एक रंगभूमी....!
जीवन एक रंगभूमी....!
1 min
405
जी वनात ही घडी अशीच राहू दे
व जन वाढले जरा कमी होऊ दे
न कळत सारे घडले
ए काएकी वजनच की वाढले
क धीतरी कुठेतरी कसेतरी कोणीतरी
रं गवूनी जीवन गेले
ग तकाळाचे आठ्व सारे दाटुनी आले
भू वरी अचानक अकल्पित घडले
मी माझ्यातच देवा रमले
जेंव्हा जीवन रंगभूमी मज कळले
तेंव्हा माझी मी न उरले....!