Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mahesh V Brahmankar

Drama Romance Inspirational

3  

Mahesh V Brahmankar

Drama Romance Inspirational

जोडी नंबर १

जोडी नंबर १

1 min
185


चाललाय जोडी नंबर वन चा आज अंतिम थरार!

उमेशजि व वहिनी जोडीचे खूप आभार!!

जोडी n १ कशी असावी!

ही पखले दाम्पत्य यांच्यात बघावी!!


इंदिरानगर मंडळाचा हा अविस्मणीय कार्यक्रम

पती पत्नी जोडीचा सुखी संसार!

त्यात दोघांचे महत्व असते 

याचा हा एक खेळातून साक्षात्कार!!


बायको असते होम मिनिस्टर!

तर नवरा असतो चिफ मिनिस्टर!!

संसाराची ही दोन चाकं!

म्हणुन दोघांनी चाला बरोबर!!


ताई माई आक्का काका

चला जाउया 

हा कार्यक्रम 

सुदर्शन लौंस ला 

बरका!!२!!


जोडीचा समन्वय

हे एक उदाहरणं

म्हणजेच जोडी n. १!!२!!


खेळातून सुखी

संसाराकडे

हे एक उदाहरण

म्हणजेच जोडी n १!!२!!


कोन जिंकेल 

कोन हरेल 

याची नाही 

आम्हाला परवा!!


येथे समज जिंकेल

हीच सगळीकडे चर्चा!!२!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama