जोडी नंबर 1
जोडी नंबर 1
आज कार्यक्रम लई हो भारी!
जोडी न 1 लई हो भारी!!२!!
इंदिरानगर मंडळाची
नवी आहे ही भरारी!
जोडी न १ ला
लावा हो हजेरी!!
आज कार्यक्रम लई हो भारी!
जोडी न 1 लई हो भारी!!२!!
खेळातून मनोरंजन लई हो भारी
मजा आली हो अपुल्या दारी!!
बुधिमतेची कसोटी लावली
वयाची अट पण नाहीं हो ठेवली!!
आज कार्यक्रम लई हो भारी!
जोडी न 1 लई हो भारी!!२!!
चला जाउया लवकर लवकर
जोडी न १ एकच नंबर!!
मजा घेऊया कार्यक्रमाची
जोडीला बघाया आनंदाची!!
आज कार्यक्रम लई हो भारी!
जोडी न 1 लई हो भारी!!२!!
नवऱ्याला आस लागली ड्रेसची!
बायकोला पैठणीची!!
कोण हरेल ,कोणी तरी जिंकेल!
चर्चा आहे समाज विजयाची!!
आज कार्यक्रम लई हो भारी!
जोडी न 1 लई हो भारी!!२!!
आज येणार आहे सृष्टी
ती नवीन देईल दृष्टी!!
जोडी न वन कार्यक्रमाला
नका उशीर करू आगमनाला!!२!!
आज कार्यक्रम लई हो भारी!
जोडी न 1 लई हो भारी!!२!!