काळ
काळ
1 min
401
काळ ही तो छान होता
जेव्हा तु जवळी असायचा..!
तासन् तास जायचे
तरीही माझ्यात रमलेला दिसायचा..!
काळ ही तो छान होता
जेव्हा तु जवळी असायचा..!
तासन् तास जायचे
तरीही माझ्यात रमलेला दिसायचा..!