Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Romance Tragedy Classics

3  

Rakesh More

Romance Tragedy Classics

कळत नाही

कळत नाही

1 min
132


कळत नाही का तुझ्यावर 

मरतोय मी 

पुन्हा पुन्हा तोच गुन्हा का 

करतोय मी || 0 ||


कधीतरी तू होशील माझी 

हिच एक आशा आहे 

तूच तू माझीच असावी 

हिच एक अभिलाषा आहे 

जिंकण्याच्या नादात पुन्हा पुन्हा 

हरतोय मी 

पुन्हा पुन्हा तोच गुन्हा का 

करतोय मी || 1 ||


दूर जाऊन तुझ्यापासून 

पुन्हा पुन्हा जवळ येतोय 

पुन्हा पुन्हा त्याच वेदना 

तुझ्याकडून मागून घेतोय 

का असा तुझ्याकडेच 

सरतोय मी 

पुन्हा पुन्हा तोच गुन्हा का 

करतोय मी || 2 ||


तू दिलेल्या जखमा का 

मला हव्या हव्या वाटतात 

याच जखमा माझ्या झेप 

घेणारे पंख छाटतात 

तूच दिलेल्या जखमा का 

भरतोय मी 

पुन्हा पुन्हा तोच गुन्हा का 

करतोय मी || 3 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance