करण्याची
करण्याची
1 min
426
नशिबात तू स्वप्न बनून ये
मी आहे तुझा आपलं करून घे
ईच्छा नाही तुझ्या पासून दुर होण्याची.....
बन सुगंध तू माझ्या श्वासाचा
राग धरला तू साजणी कशाचा
दे संधी तुझ्यावर प्रेम करण्याची