लाज
लाज
1 min
322
मनाची मरगळ कायम
तू हसल्यावर गेली
लाजवंतीने लाज थोडी
तुझ्या गालावरली नेली
मनाची मरगळ कायम
तू हसल्यावर गेली
लाजवंतीने लाज थोडी
तुझ्या गालावरली नेली