माझा तो....
माझा तो....
1 min
264
माझा “तो" असा असावा
जगात दुसरा तसा नसावा
मलाच तो सर्वस्व मानणारा
माझा “तो " असा असावा....
सर्वांना अगदी आपलं मानणार
आयुष्यातील सल्लागार व्हावं
माझ्या चुका लक्षात घेणारा
माझा “तो” असा असावा....