माझ्या मनातले (चारोळी)
माझ्या मनातले (चारोळी)
1 min
3.1K
रोजच मांडतो लेखणीतून
माझ्या मनातील भाव
नाही लपवून ठेवत कधी
कुठलेही कुटील डाव