मनातील गूज
मनातील गूज
1 min
373
प्रश्नाचे उत्तर मिळत नाही
शब्द मला काही सुचत नाही
मनातील गूज कळायला
तू मला दिसत नाही
प्रश्नाचे उत्तर मिळत नाही
शब्द मला काही सुचत नाही
मनातील गूज कळायला
तू मला दिसत नाही