नभाने
नभाने
1 min
201
भिजले प्रेमाच्या थेंबांनी
माझे अंग
सोबत माझ्या पावसाच्या
सरी तू नां संग
तू सोडून काळ्या नभाने
माझ्यावर उपकार केला आहे