निसर्ग अन् मानव (चारोळी)
निसर्ग अन् मानव (चारोळी)
1 min
2.8K
निसर्गाचे देणे मानवाला
हवा पाण्यासह भरभरून
पण माणूस करतो परतफेड
त्याच्यावर अत्याचार करून