नजरेचा धाक
नजरेचा धाक
धाक
नजरेचा धाक
असावा असा
नजरेची असावी भीती
नजरेच्या भाषेचा थाक
असावा असा
न बोलता असावी भीती
शब्दांचा धाक
असावा असा
वडिलधाऱ्यांची असावी भीती
आईवडिलांचा धाक
असावा असा
व्यसनाची असावी भीती
संस्कृतीचा धाक
असावा असा
जपेन मी भारतीय संस्कृती .