पहाट...
पहाट...
1 min
332
भल्या पहाटे माईच्या कंबरेला
गवताची हिरवीगार पेंढी
लेकरांसम दौलत वाट पाहे
जीव कासावीस करते मेंढी
भल्या पहाटे माईच्या कंबरेला
गवताची हिरवीगार पेंढी
लेकरांसम दौलत वाट पाहे
जीव कासावीस करते मेंढी