पहाटेची रम्य गाणी
पहाटेची रम्य गाणी
1 min
147
पहाटेची रम्य गाणी
कानावर पडावी
अन् पाखरांची किलबिल गाणी
मनाला मोहित करून जावी
पहाटेची रम्य गाणी
कानावर पडावी
अन् पाखरांची किलबिल गाणी
मनाला मोहित करून जावी