प्रितीच्या ज्वाळा (चारोळी)
प्रितीच्या ज्वाळा (चारोळी)
रिमझिम रिमझिम घन हे बरसती
मनी फुले प्रेमाचा मळा,
चिंब होई मग अंग अन् उठती
मनात प्रितीच्या ज्वाळा
रिमझिम रिमझिम घन हे बरसती
मनी फुले प्रेमाचा मळा,
चिंब होई मग अंग अन् उठती
मनात प्रितीच्या ज्वाळा