प्रतिसाद
प्रतिसाद
मी पाऊस होऊन कोसळले तर
तु त्यात अंग अंग न्हाऊन घे
आकाश धरतीची झालेली प्रेमळ भेट
हिरवीगार झालेली तु पाहुन घे
प्रतिसाद मला नयनानी दे
नयनांची भाषा शिकुन
साद घालीता प्रतिसाद दे
प्रेम आपले ठेव टिकुन
मी पाऊस होऊन कोसळले तर
तु त्यात अंग अंग न्हाऊन घे
आकाश धरतीची झालेली प्रेमळ भेट
हिरवीगार झालेली तु पाहुन घे
प्रतिसाद मला नयनानी दे
नयनांची भाषा शिकुन
साद घालीता प्रतिसाद दे
प्रेम आपले ठेव टिकुन