Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vrushali Khadye

Others

3.2  

Vrushali Khadye

Others

पर्यावरणाचा -हास

पर्यावरणाचा -हास

1 min
8.4K

वृक्षतोड करून

केला पर्यावरणाचा -हास

धर आस

वृक्षारोपणाची .

हिरव्यागार  वनराईचा

तूच केला नाश

गळ्याभोवती पाश

भविष्यात.

तापमानातील वाढ

वृक्षतोड मूळ कारण

करू वृक्षसंवर्धन

नित्यनेम.

पर्यावरणाचा -हास

वाढले काँक्रिटचे जंगल

ना मंगल

कदापि.

निसर्गाची हाक

ऐक रे मानवा

मिळेल मेवा

तुला.

वृक्षारोपण करून

थांबवू रे प्रदूषण

जपू  पर्यावरण

आताच.

पर्यावरणाचा -हास

ओझोनला आला धोका

आतातरी ओळखा

तत्पर.

Rate this content
Log in