रोजच परीक्षा...( चारोळी.)
रोजच परीक्षा...( चारोळी.)
1 min
672
कठीण आहेत दिवस
रोजच होते परीक्षा !
विरोध दर्शविला तरी
होते म्हणे शिक्षा...