शिल्पकार....( चारोळी.)
शिल्पकार....( चारोळी.)
1 min
12.1K
दीनदलितांचा होता हो
केवढा मोठा आधार !
माणूसपण दिले शोषितांना
असा महामानव शिल्पकार....
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन...