सुप्रभात (चारोळी)
सुप्रभात (चारोळी)
1 min
390
जीवनवाट दाखविण्यास
रोज रोज सूर्य ऊगवतो !
म्हणूनच ऊगवत्या सूर्यासह
नमस्कार... सुप्रभात म्हणतो