स्वप्न
स्वप्न
1 min
329
उराशी स्वप्न बाळगून होते
घाव हृदयाला माझ्या होत होते
निघुनी आयुष्यातून तू दूर जाता
ठेऊनी तुझ्या आठवणी राहील माझ्या उराशी