उणीव.५
उणीव.५
1 min
23.8K
सासरच्या उंबरठ्यावर,
असला जरी सुखाचा मळा,
तरीही उणीव भासे माहेरपणाची,
आठवण येता भरून येई गळा.
सासरच्या उंबरठ्यावर,
असला जरी सुखाचा मळा,
तरीही उणीव भासे माहेरपणाची,
आठवण येता भरून येई गळा.