वाट...(चारोळी.)
वाट...(चारोळी.)
1 min
682
. वाट...
वाट जीवनाची
कधी होते बिकट !
मागे लागते सारखी
काही ना काही कटकट...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.25मार्च2019.