वाट पाहे हे
वाट पाहे हे
1 min
93
थकलेले नयन हे वाट पाहत आहे जणू
दिसता नव्याने पिल्लांना आपली आई
चिवचिवाट करती घरट्यातले पिल्लू
भुकेलेले असती पिल्ले त्यांचे हे