वेड लागले...
वेड लागले...
1 min
375
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते
तुझं माझं काय सगळं सेम असते...
म्हणून प्रेमाचे वेड हे वेडे लागले
ते तुझ्या माझ्या प्रीतीचे असते...