विरहगीत
विरहगीत
1 min
358
विरहगीत मी लिहत नाही
कारण प्रेमभंगाला जागा कुठे..!
हा निसर्ग माझा सखा
रोज मला नव्या रुपात भेटे..!
विरहगीत मी लिहत नाही
कारण प्रेमभंगाला जागा कुठे..!
हा निसर्ग माझा सखा
रोज मला नव्या रुपात भेटे..!