“
चारोळी
शीर्षकः- तो पाऊस
तो येत होता वेळेवर जात ही होता
पण यावेळी जाण्याचं तो नावच घेत नव्हता
कोठे ही पडुन तो नुकसान खुप करत होता
वर्षातुन पहिल्यांदा भुमीवर पडल्यावर सुगंध दरवळत होता
तो पाऊस मनस्वे धरणीला चिंब-चिंब करत होता
लेखक/कवीः-राहुल शेडगे(रायफुल संग्रह9763884988)
”