Aruna Garje

Others

3.8  

Aruna Garje

Others

अश्रू आणि दवबिंदू...

अश्रू आणि दवबिंदू...

1 min
398


शेतात पिकांवरचे दवबिंदू पाहून मुलगा म्हणाला - 

"आबा ! अश्रू आणि दवबिंदू मला तर सारखेच दिसतात." 

आबा आपल्याच विचारात बोलून गेले - 

"होय रे बाळा! देवबाप्पाचे अश्रूच आहेत ते. 

बळीराजाला आनंदात पाहून त्याचे आनंदाश्रू आणि दुःखात पाहून त्याचे दु:खाश्रू खाली ओघळतात. तेच दवबिंदूच्या रूपात आपल्याला दिसतात." 


Rate this content
Log in